आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय सण उत्सवामध्ये लेझर शो मुळे व डीजे मुळे नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना होत आहे धोका पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मोहीम चालू आय एम ए डॉक्टर संघटना अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर म्हणालेत लेझर शो आणि डीजे चा वापर टाळून पारंपारिक पद्धतीने सण उत्सव साजरे करावेत. लेझर वापरल्यामुळे सध्या डोळ्यावर वेगवेगळे लक्षणे दिसत आहेत,काही लोकांना अंधत्व आल.नेत्र रोग तज्ञ डॉक्टर विवेक मोतेवार यांनी लेझर वापरू नये असे आव्हान केले