आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी वारी हनुमान पिठात दर्शनासाठी बळीराजाची मांदियाळी पाहायला मिळाली वारी येथे पोळ्याची कर यात्रा संपन्न झाली. दरवर्षी बळीराजा आपल्या बैलांना दर्शनासाठी वारी हनुमान पिठात नेत असतो परंतु यावर्षी लंपी रोगाचे सावट असल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याने यावर्षी या उत्सवावर विरजण पडले परंतु शेतकऱ्यांनी हनुमान पिठात दर्शन घेतले.