वेहळगाव सायगाव रोडवर पोस्टाचे पार्सल घेऊन जात असताना नाना सोळुंके यांची गाडी स्लिप होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात नांदगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहे