पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होऊ लागल्या आहेत. आज एका दिवसात तब्बल ७८५ हरकती नोंदविल्या गेल्या. गेल्या दहा दिवसांत एकूण ५९५ हरकती व सूचना नोंदल्या गेल्या होत्या. मात्र, एका दिवसात त्याच्या दुपटीपेक्षा जास्त हरकती नोंदल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होण्याच