शांतीवन अमृततीर्थ सजल विहीर पोपटखेड रोड येथे बुधवारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचा वार्षिक मेळावा व सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला तर वार्षिक मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातील ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा कार्यक्रम राज्याध्यक्ष गजानन वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवरांच्या आयोजनात तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे यांनी आयोजित केला होता.