लातूर -श्रीगणेश विसर्जन निमित्त गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला आज दिनांक दि. ०५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता मनपाचे उपायुक्त. डॉ. पंजाब खानसोळे यांनी कव्हा तलाव परिसरातील बांधकाम भवनाजवळील १२ नंबर पाटी या अधिकृत विसर्जन स्थळाला भेट दिली. आणि गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून गणेश भक्तांना गणेश विसर्जन करताना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मनपाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.