धुळे अंबिका नगरातील अनधिकृत बांधकाम तोडा मागणीसाठी जनता दल वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात 11 सप्टेंबर गुरुवारी दुपारी दुपारी चार वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान उपजिल्हाधिकारी यांना जनता दल जिल्हाध्यक्ष मेहबूब भाईजान डॉक्टर जफर अब्बास यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,सर्वे नं. 393 /2 व सि.स.12884 मधील अनाधिकृत बांधकाम व अनाधिकृत वॉल कंम्पांऊड तोडावे अशी मागणी त्यांनी केली आहे.न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. सदर जागेवरील अतिक्रमण तोडून जाग