देवळी पोलिसांची मोठी कारवाई: देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आजी व खर्डा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली असल्याचे आज 27 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे