आ . बाळापूर ते बोल्डा या मार्गावर असलेल्या शहरातील उड्डाण पूला खाली आज दि 26 ऑगस्ट रोजी सकाळी 4 वा. सुमारास एकजण सूर्यास्त व सूर्यास्तपूर्वी चोरी करण्याच्या उद्देशाने आपला चेहरा रुमालाने बांधून स्वतःचे अस्तित्व लपवीत संशयास्पद बसला असता पेट्रोलिंग करीत असलेल्या आखाडा बाळापूर येथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन दिलेल्या फिर्यादीवरून सदर आरोपीवर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे .