Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: माजी खासदार दत्ता मेघे यांनी देवळीमध्ये आमदार राजेश बकाने यांच्याकडील महालक्ष्मीचे दर्शन

Wardha, Wardha | Sep 2, 2025
महालक्ष्मी उत्सवाच्या निमित्ताने माजी खासदार दत्ताजी मेघे यांनी देवळी येथील आमदार राजेश बकाने यांच्या निवासस्थानी जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले असल्याची माहिती दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास प्राप्त झाली.यावेळी महालक्ष्मीचे पूजन करण्यात आले असून,दत्ता मेघे यांनी देवीच्या चरणी नमस्कार करत जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us