Download Now Banner

This browser does not support the video element.

रिसोड: नेतंसा येथे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Risod, Washim | Aug 25, 2025
दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आपल्या अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यासह रिसोड तालुक्यातील नेतंसा येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us