पिंपळनेर ता.साक्री येथे एका मित्रपरिवारातील मित्राचे दुर्दैवी निधन झाले होते. त्यामुळे सदर मित्राचा मित्रपरिवार त्याच्या जन्मदिनाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन साजरा करतात. शहरातील अलंकापुरी नगर मध्ये स्व.हितेश तमखाणे याच्या घरासमोर त्याच्या मित्रांनी एकत्रित येऊन वृक्षारोपण केले.आपल्या मित्राची आठवण सदैव राहावी व सदर वृक्ष मोठे झाल्यानंतर वृक्षां