गडचिरोली जिल्ह्यात खराब रस्त्यांची समस्या मोठी समस्या आहे धानोरा ते ढवळी या रस्त्यात वर पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे त्यामुळे या रस्त्यावर अनेक वाहनांची वर्दळ सुरू असते आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे मोठ्या वाहनधारकांना रस्त्यावरून वाहन काढणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.