आज २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी साडे बारा वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानरुाोत केंद्र आणि युजीसी - मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने ‘डी-स्पेस वापरुन डिजिटल लायब्रारी तयार करणे’ या विषयावर द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठ परिसरातील ज्ञानरुाोत केंद्राच्या सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, रिसोर्स पर्सन म्हणून उस्मानिया विद्यापीठाचे.....