वरोरा तालुक्यातील आसाळा शेत शिवारात सोयाबीन पिकावर आज दि. 28 आगस्ट 12 वाजता मोझाक रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी केली आहे.