मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन 25 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता देण्यात आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात समाज बांधवांच्या भावना तीव्र आहेत त्याचा वेळीच विचार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.