आज रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नुसार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांनी एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकारी शी संवाद साधुन लोहा तालुक्यातील सोनखेड सर्कल मधील शाळकरी मुला-मुलींना जामगा-शिवनी मार्गे खडक-मांजरी-शेवडी-पळशी-भेंडेगाव एसटी बस सुरू करण्यासंदर्भाचा आमदार बोंढारकरांचा व्हिडिओ आज सायंकाळी प्रचंड व्हायरल होत आहे.