चोपडा तालुक्यात हातेड खुर्द हे गाव आहे. या गावातील रहिवासी सीमा दुर्गेश कोळी वय २२ या महिलेने गळफास घेतला हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालया डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.