वसमत तालुक्यात ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे न भरून निघणारे हानी झाली तरी शासनाने तात्काळ मदत करून व विमा कंपनीला अशा प्रकारच्या सूचना आदेश देऊन कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या आणि हवालदील झालेल्या शेतकऱ्यांची मदत तात्काळ करण्यात यावी चे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी यांना दिले या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाक्षरी आहेत .