धुळे शहरातील जिल्हा ग्रंथालय संघ वतीने विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धुळे जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष अविनाश भदाणे यांच्या नेतृत्वात 8 सप्टेंबर सोमवारी सायंकाळी 5:45 च्या दरम्यान जोरदारपणे घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांना लेखी मागणीचा निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ग्रंथालयांना ४० अनुदानवाढीचा शासननिर्णय लवकरात लवकर जारी करावा, ग्रंथालयांचा दर्जा/वर्ग बदल क्ष करण्यात याव