नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी सुरू असून या तयारीचा आढावा घेण्यासाठी अदानी समूहाचे सर्वेसरा सर्वा गौतम आदानी यांनी आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12:00 च्या दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आणि सर्व अधिकाऱ्यांसह उद्घाटनाच्या तयारीचा आढावा घेतला.