Download Now Banner

This browser does not support the video element.

पंढरपूर: पळशी येथून 70 हजार रुपये किमतीच्या गाई आणि म्हशीची चोरी, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pandharpur, Solapur | Sep 13, 2025
तालुक्यातील पळशी येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातून गाई व म्हैस चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. रमेश बाळकृष्ण झांबरे (वय ४०, रा. पळशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते १० सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत भूईटे वस्तीजवळील शेतात उघड्यावर बांधलेल्या जनावरांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us