अकोली खुर्द तेथे देशी दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण अत्यंत बिघडले आहे त्यामुळे गावातील अवैध दारू विकी त्वरित बंद करावी या मागणीला धरून महिलांनी आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी पांढरकवडा पोलीस स्टेशनवर धडक देत ठाणेदारांना निवेदन दिले.यावेळी निवेदन देताना असंख्य गावकरी उपस्थित होते.