मुलुंड पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धनंजय गायकवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.