Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: विस कलमी सभागृहात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Chandrapur, Chandrapur | Sep 9, 2025
जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दि 9 सप्टेंबर ला 3 वाजता आढावा घेतला. विस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे , अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाते, डॉ. नयना उत्तरवार तसेच आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us