विक्रोळी पूर्व टागोर नगर येथील मुख्य नाल्याची विशेष स्वच्छता ही आज बुधवार दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे हा संपूर्ण नाला साफ करण्यात आला आहे यावेळी विभागातील नागरिकांनी देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांना मदत केली आहे