जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना कुकडेचे पाणी वाटप संपले असे सांगून पारनेरला पाणी देण्यासाठी त्यांनी नकार दिला मात्र पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याने पुणे जिल्ह्यातील भागांसाठी पाणी मागितले तर अडीच टीएमसी पाणी शिल्लक असल्याचा अहवाल दिला.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पारनेरसह नगर जिल्ह्याला कुकडेचे पाणी देण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले अशी खरमरीत टीका माझी खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारवर टीका.