आज २८ ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, उद्घाटक म्हणून व्य.प. सदस्य डॉ. रविंद्र कडू, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू उपस्थित होते..