टेंभी नाका येथे दरवर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि जय अंबे माता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा देखील या नवरात्र उत्सवाची पूर्वतयारी सुरू झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवरात्र उत्सवातील देवीच्या मंडपाचे विधिवत पाटपूजन करण्यात आले.