धुळे नगाव मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन एकविरा कोल्ड स्टोरेज समोर रस्त्यावर ट्रकने ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या धडकेत ट्रॅक्टर चालक जखमी झालेला आहे. साजिद सलीम शेख जखमी ट्रॅक्टर चालकाचे नाव असल्याची माहिती 26 ऑगस्ट मंगळवारी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलिसांनी दिली आहे. नगाव मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन एकविरा कोल्ड स्टोरेज समोर रस्त्यावर 24 ऑगस्ट सकाळी सात वाजेच्या दरम्यान ट्रक क्रमांक डी डी 01एफ 9916 वरील चालकाने भरधाव वेगान