हिंगोली आज दिनांक 31 ऑगस्ट वार रविवार रोजी एक वाजता हिंगोली सकल मातंग समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये मातंग समाजातील सर्व संघटनातील पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून या बैठकीमध्ये मातंग समाजाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने हिंगोली जिल्ह्याच्या वेरूळ येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा यांचा ध्वज काढून नेलेला आहे त्या ठिकाणी ध्वज उभारण्यात येईल असा एक मता सकल मातंग समाज बांधव यांच्या वत