Download Now Banner

This browser does not support the video element.

भडगाव: बाबरुड प्र. ब. येथे ग्राम पंचायतीर्तफे गावातील प्रत्येक गल्लीत धुराळा फवारनी करण्यात आली,

Bhadgaon, Jalgaon | Sep 10, 2025
पावसाळयात उद्भवणारी रोग राई व लागण होणारे आजार जसे डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया या सारख्या डांसा मार्फत होणारया आजारावर आळा बसावा यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बांबरुड प्र. ब.गावातील प्रत्येक गल्लीत धुराळा मशिनीच्या साहायाने सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थित व मार्गदर्शना खाली आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता धुराळा फवारणी करणयात आली, यावेळी सरपंच उपसरपंच सदस्यांची उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us