कोरपावली या गावात गटारीचे सार्वजनिक काम सुरू होते.या कामावरून वाद झाला. आणि या वादातून नयुम तडवी वय ३३ याला अकील तडवी याने शिवीगाळ केली आणि तुला फाडून टाकेल, चिरून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा याबाबत नयुम तडवी याने यावल पोलीस ठाण्यात अकील तडवी याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.