Download Now Banner

This browser does not support the video element.

मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरात सजल्या गणेशोत्सवासाठी कापडांची मंदिराची दुकान गणेश भक्तांना आकर्षण

Mangrulpir, Washim | Aug 26, 2025
मंगरूळपीर शहरात सजल्या गणेशोत्सवासाठी कापरांची मंदिरांची दुकाने गणेश भक्तांना आकर्षण मंगरूळपीर शहरातील पोलीस स्टेशन परिसरात गणेशोत्सव व गौराई उत्सव या निमित्ताने कापडांच्या देखाव्याची मंदिरे यांची दुकाने थाटली आहे गणेश भक्तांना व गौरवी भक्तांना या कापडांच्या मंदिरांची आकर्षण वाढत आहे आणि भक्त हे मंदिरे खरेदी करत आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us