हिंगोली जिल्ह्याच्या कानिफनाथ गड खैरी घुमट येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर निमित्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खैरी भंडारी होलगिरा गणेशपुर, हत्ता तांडा सह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कानिफनाथाचे दर्शन घेतले कानिफनाथ देवस्थान हे पंचक्रोशी प्रसिद्ध असून दरवर्षी कर निमित्य कानिफनाथाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक प्रचंड गर्दी करत असतात त्याच अनुषंगाने आज दिनांक 23 ऑगस्ट वार शनिवारी रोजी पाच वाजता देखील भव्य कर आयोजन करण्यात आली होती