मोहाडी: दाभा फाटा येथे कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणारा ट्रक वरठी पोलिसांनी पकडला, ३३ गोवंश जनावरांची सुटका