Download Now Banner

This browser does not support the video element.

झरी जामणी: मुकुटबन येथे ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून बकरी ईद केली साजरी

Zari Jamani, Yavatmal | Jun 7, 2025
झरी तालुक्यातील मुकुटबन येथे आज दि 7 जून रोजी मुस्लिम बांधवांतर्फे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईद निमित्त सकाळी शहरातील ईदगा मैदानावर नमाज पठण करण्यात आले.यावेळी देशात राष्ट्रीय एकात्मता कायम राहावी, जातीय सलोखा व शांतता नांदावे यासाठी विशेष 'दुवा' मागण्यात आली. ईद निमित्त मुकुटबन पोलिस प्रशासनाकडून ईदगाह मैदानावर चोख बंदोबस्त होता.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us