Download Now Banner

This browser does not support the video element.

मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवचे खासदार निंबाळकर, आमदार स्वामी व आमदार कैलास पाटील मैदानावर दाखल

Dharashiv, Dharavshiv | Aug 29, 2025
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजासाठी करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथील खासदार उमराजे निंबाळकर आमदार प्रवीण स्वामी व आमदार कैलास पाटील यांनी आझाद मैदान येथे जाऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 29 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आझाद मैदान येथे जाऊन पाठिंबा दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us