Download Now Banner

This browser does not support the video element.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घोषित केल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारचे आभार मानले

Beed, Beed | Oct 8, 2025
महापूर आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते सरकारने तात्काळ मदत जाहीर केल्यानंतर पर्यटन व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारचे आभार मानले त्या म्हणाल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचे उत्तम व भक्कम पाऊल असल्याचे व्यक्त केले. 31 हजार 628 कोटी रुपयाची पॅकेज सरकारने घोषित केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us