येथे गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था, पाचोरा भडगाव संस्थेतर्फे पर्यावरण रक्षण व संवर्धन, लोकसंख्या नियंत्रण, राष्ट्रीय एकात्मता, स्त्रीभ्रूण हत्या विरोध, देहदान व अवयव दान या विषयांवर उत्कृष्ट आरास देखावे सादर केलेल्या गणेश मंडळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वरूपात ढाली देण्यात आल्यात. पर्यावरण रक्षण व संवर्धन या विषया वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ढाल पांचाळेश्वर गणेश मित्र मंडळ, कोंडवाडी गल्ली व जयहिंद क्रिडा व लेझीम मंडळ, कृष्णापूरी यांना दिली