यावल तालुक्यातील आडगाव या गावात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यात एका बँडच्या वाहनावर उभे राहून सुरेश पाटील, चिराग पाटील, महेश पाटील व सुनील पाटील हे चार जण अश्लील हावभाव करत होते तेव्हा यावल पोलीस ठाण्यात या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.