मालेगावचे गणेश भक्त आक्रमक ! शहरातील सरदार चौकात गणपती डोक्यावर घेवून आंदोलन Anc: येणारा गणेशोत्सव बघता मालेगाव शहरात गणपती विसर्जन मार्गावरील खड्डे, मोकाट जनावरे यांमुळे मंडळातील गणेश मूर्तींना अपघाताचा धोका, गणपती मंडळांच्या जवळच वाहणारे गटारीचे सांडपाणी या बाबत शहरातील सामजिक कार्यकर्ते व गणेश भक्तांनी वारंवार मनपाला निवेदन देऊन देखील त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान हा हे आंदोलन झाले.