हिंगोली जिल्ह्याच्या आडगाव येथे आज दिनांक सात सप्टेंबर वार रविवारी रोजी सकाळी अकरा वाजता सुभेदार दशरथ मुटकुळे यांनी 28 वर्षपूर्ती देशसेवे सैनिकी जीवन सन्मानाने पूर्ण आले त्याबद्दल आडगाव पंचक्रोशीतील नागरिक व गावकऱ्यांच्या वतीने आडगाव येथे सुभेदार दशरथ कुंडलिक मुटकुळे भव्य सत्कार