आज दिनांक 23 सप्टेंबरला पोलीस सूत्रानुसार प्राप्त झालेल्या माहितीनुसार सालबर्डी येथे खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून काठीने मारून जखमी केल्याची घटना, दिनांक 12 सप्टेंबरला सकाळी आठ वाजता घडली आहे. याबाबती किशोर लालसिंग मरकाम यांनी दिनांक 12 सप्टेंबरला बारा वाजून 36 मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे