मुखेड तालुक्यातील हसणाळ या गावी प्रसार माध्यमांशी बोलतांना माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी आजरोजी 2:45 च्या सुमारास म्हटले की हसणाळ हे गाव पुनर्वसीत झाले असून नागरिक हे नवीन ठिकाणी जात असून पावसाचे प्रमाण अधिक होऊन गावात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यात नुकसानीची तीव्रता अधिक असून तालुक्यातील नुकसान ग्रस्त नागरिकांना योग्य ती मदत देण्याची आमची भूमिका असल्याचे त्यांनी या वेळी बोलतांना म्हणाले आहेत.