केळापूरचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी व्हिडिओ कॉल द्वारे पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूर परिस्थितीत मदत कार्याबाबत नागरिकांना आवाहन केले.आमदार राजूभाऊ तोडसाम हे शासकीय कमिटीच्या दौऱ्यावर ओडिशा राज्यात असतानाही सतत आपल्या मतदारसंघातील पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांच्या थेट संपर्कात असल्याची माहिती आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी दिली आहे.