गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंग चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि या गेमिंगच्या आहारी गेलेल्या आणि व्यसनाधीन झालेल्या अनेकांनी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत, अनेक कुटुंब देशोधडीला लागलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग वर बंदी आणली आहे, यावर खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.