गणेश उत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून पार पाडण्याकरिता, पोलीस यंत्रणेमार्फत अगदी चोख बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आला असून, आज दिनांक 29ऑगस्ट रोजी चार वाजता चे दरम्यान शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांचे मार्गदर्शनात रिद्धपूर येथे मार्च संपन्न झाला. यानिमित्ताने ठाणेदार सचिन लुले यांनी शिरखेड पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या बंदोबस्ताबाबत माहिती दिली