वैजापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.या बॅनरवर 1960 पासून गेल्या 64 वर्षात एकूण 12 मराठा मुख्यमंत्री झाले मग टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे ज्यामध्ये १२ मुख्यमंत्र्यांचे फोटो देखील लावले आहे.