मनोज जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका युट्यूबरला त्यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पैठण शहरात मनोज जरांगेंच्या काही समर्थकांनी या युट्यूबरला पकडून त्याचे कपडे फाडले आणि तोंडाला काळे फासले. विदुर लगडे असे काळे फासलेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रदीप ठोंबरे असे जरांगे समर्थकाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हि .घटना मंगळवारी चार वाजता घडली मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उद्या मुंबईला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर, जाल